-Oct 26, 20191 minरस्सीखेचकितीही वाहू दे रक्त कितीही लागावी ठेच वाटेशी चालू राहणार माझी नेहमीच रस्सीखेच !!!!